अमेरिकेत झालेल्या रेल्वे अपघातात २ ठार

अमेरिकेत रेल्वे अपघातात 2 जणांचा मृत्यू : अमेरिकेतील फिलाडेल्फियाच्या दक्षिणेला न्यूयॉर्कहून सवाना शहराकडे जाणारी ट्रेन रुळावरून घसरल्याने झालेल्या अपघातात 2 प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

अपघातामुळे फिलाडेल्फिया आणि न्यूयॉर्क दरम्यानची रेल्वे सेवा रद्द करण्यात आली आहे.

टिप्पणी करणारे प्रथम व्हा

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.


*